*** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/iso-codes_iso_3166-1_mr.po - "अरुबा" - "अफगाणिस्तान" - "इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान" - "अंगोला" - "रिपब्लिक ऑफ अंगोला" - "ऍंग्विला" - "अलंद आयलॅंडस्" - "अल्बेनिया" - "रिपब्लिक ऑफ अल्बेनिया" - "ऍंडोरा" - "प्रिंसिपॅलिटी ऑफ ऍँडोरा" - "संयुक्त अरब अमिराती" - "अर्जेंर्टिना" - "अर्र्जेंटाइन रिपब्लिक" - "अमेरिका" - "रिपब्लिक ऑफ अमेरिका" - "अमेरिकन समोआ" - "अंटार्क्टिका" - "फ्रेंच सदर्न टेरिटरीज्" - "ऍंटिग्वा आणी बार्बुडा" - "ऑस्ट्रेलिया" - "ऑस्ट्रिया" - "रिपब्लिक ऑफ ऑस्ट्रिया" - "अझेर्बेजान" - "रिपब्लिक ऑफ अझेर्बेजान" - "बुरुंडी" - "रिपब्लिक ऑफ बुरुंडी" - "बेल्जियम" - "किंगडम ऑफ बेल्जियम" - "बेनिन" - "रिपब्लिक ऑफ बेनिन" - "बोनेअस, सिंट युस्टेशिअस आणि साबा" - "बर्किना फासो" - "बांगलादेश" - "पिपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश" - "बल्गेरिया" - "रिपब्लिक ऑफ बल्गेरिया" - "बहारिन" - "स्टेट ऑफ बहारिन" - "बहामाज्" - "कॉमनवेल्थ ऑफ दि बहामाज्" - "बोस्निया आणी हर्झेगोव्हिना" - "रिपब्लिक ऑफ बोस्निया आणी हर्झेगोव्हिना" - "सेंट बर्थेलेमी" - "बेलारुस" - "रिपब्लिक ऑफ बेलारुस" - "बेलिझ" - "बर्म्युडा" - "बोलिविआ, प्लुरिनश्नल राज्य" - "बोलिविआचे प्लुरिनश्नल राज्य" - "बोलिव्हिये" - "ब्राझिल" - "फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझिल" - "बार्बेडॉस" - "ब्रुनोइ दारुसलाम" - "भूतान" - "किंगडम ऑफ भूतान" - "बोव्हे आयलॅंड" - "बोस्वाना" - "रिपब्लिक ऑफ बोस्वाना" - "सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक" - "कॅनडा" - "कोकस (कीलिंग) आयलॅंडस्" - "स्वित्झर्लंड" - "स्वीस कॉन्फेडरेशन" - "चिली" - "रिपब्लिक ऑफ चिली" - "चीन" - "पीपलस् रिपब्लिक ऑफ चायना" - "कोत द आयव्होर" - "रिपब्लिक ऑफ कोत द आयव्होर" - "कॅमेरून" - "रिपब्लिक ऑफ कॅमेरून" - "कॉंगो, दि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ दि" - "कॉंगो" - "रिपब्लिक ऑफ कॉंगो" - "कूक आयलॅंडस्" - "कोलंबिया" - "रिपब्लिक ऑफ कोलंबिया" - "कोमरोस" - "युनियन ऑफ कोमरोस" - "काबो व्हर्दे" - "रिपब्लिक ऑफ काबो व्हर्दे" - "कोस्टारिका" - "रिपब्लिक ऑफ कोस्टारिका" - "क्यूबा" - "रिपब्लिक ऑफ क्यूबा" - "कुराकाओ" - "क्रिसमस आयलॅंड" - "केमेन आयलॅंडस्" - "सायप्रस" - "रिपब्लिक ऑफ सायप्रस" - "झेकिया" - "झेक रिपब्लिक" - "जर्मनी" - "फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी" - "जिबौती" - "रिपब्लिक ऑफ जिबौती" - "डॉमिनिका" - "कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिका" - "डेन्मार्क" - "किंगडम ऑफ डेन्मार्क" - "डॉमिनिकन रिपब्लिक" - "अल्जिरिया" - "पिपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अल्जिरिया" - "इक्वेडॉर" - "रिपब्लिक ऑफ इक्वेडॉर" - "इजिप्त" - "अरब रिपब्लिक ऑफ इजिप्त" - "इरित्रीया" - "स्टेट ऑफ़ एरिट्रेया" - "वेस्टर्न सहारा" - "स्पेन" - "किंगडम ऑफ स्पेन" - "इस्टोनिया" - "रिपब्लिक ऑफ इस्टोनिया" - "इथिओपिया" - "फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया" - "फिनलॅंड" - "रिपब्लिक ऑफ फिनलॅंड" - "फिजी" - "रिपब्लिक ऑफ फिजी" - "फाल्कन आयलॅंडस्(माल्विनास)" - "फ्रान्स" - "फ्रेंच रिपब्लिक" - "फेरो आयलॅंडस्" - "मायक्रोनेशिया, फेडरेटेड स्टेटस ऑफ" - "फेडरेटेड स्टेटस् ऑफ मायक्रोनेशिया" - "गॅबॉन" - "गॅबॉनीज रिपब्लिक" - "युनायटेड किंगडम" - "युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन ऍंड नॉर्दन आयर्लंड" - "जॉर्जिया" - "ग्विर्नसे" - "घाना" - "रिपब्लिक ऑफ घाना" - "जिब्राल्टर" - "गिनी" - "रिपब्लिक ऑफ गिनी" - "ग्वाडेलोप" - "गॅंबिया" - "रिपब्लिक ऑफ गांबिया" - "गिनी-बिसाव" - "रिपब्लिक ऑफ गिनी-बिसाव" - "इक्वेटोरियल गिनी" - "रिपब्लिक ऑफ इक्वेटोरियल गिनी" - "ग्रीस" - "हेलेनिक रिपब्लिक" - "ग्रेनेडा" - "ग्रीनलॅंड" - "ग्वाटेमाला" - "रिपब्लिक ऑफ ग्वाटेमाला" - "फ्रेंच गियाना" - "ग्वाम" - "गयाना" - "रिपब्लिक ऑफ गयाना" - "हॉंगकॉंग" - "हॉंगकॉंग स्पेशल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन ऑफ चायना" - "हर्ड आयलॅंड आणी मॅकडोनाल्ड आयलॅंडस्" - "होंडुरास" - "रिपब्लिक ऑफ होंडुरास" - "क्रोशिया" - "रिपब्लिक ऑफ क्रोशिया" - "हैती" - "रिपब्लिक ऑफ हैती" - "हंगेरी" - "इंडोनेशिया" - "रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया" - "आइल ऑफ मॅन" - "भारत" - "भारताचे प्रजासत्ताक" - "ब्रिटिश ईंडियन ओशन टेरिटोरी" - "आयर्लंड" - "इराण, इस्लामिक रिपब्लिक ऑफ" - "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण" - "इराक" - "रिपब्लिक ऑफ इराक" - "आइसलॅंड" - "रिपब्लिक ऑफ आइसलॅंड" - "इस्रायल" - "स्टेट ऑफ इस्रायल" - "इटली" - "इटालियन रिपब्लिक" - "जमैका" - "जर्सी" - "जॉर्डन" - "हशेमिट किंगडम ऑफ जॉर्डन" - "जपान" - "कझाकिस्तान" - "रिपब्लिक ऑफ कझाकिस्तान" - "केनिया" - "रिपब्लिक ऑफ केनिया" - "किर्गिझस्तान" - "किर्गिझ रिपब्लिक" - "कंबोडिया" - "किंगडम ऑफ कंबोडिया" - "किरिबाती" - "रिपब्लिक ऑफ किरिबाती" - "सेंट किटस् आणी नेव्हिस" - "कोरिया, रिपब्लिक ऑफ" - "साउथ आफ्रिका" - "कुवैत" - "स्टेट ऑफ कुवैत" - "लाओ पिपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक" - "लेबेनॉन" - "लेबेनीज रिपब्लिक" - "लायबेरिया" - "रिपब्लिक ऑफ लायबेरिया" - "लिबया" - "सेंट लुसिआ" - "लायकेनस्टिन" - "प्रिंसिपॅलिटी ऑफ लायकेनस्टिन" - "श्री लंका" - "सोशालिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ श्री लंका" - "लेसोथो" - "किंगडम ऑफ लेसोथो" - "लिथुआनिया" - "रिपब्लिक ऑफ लिथुआनिया" - "लग्झेंबर्ग" - "ग्रॅंड डची ऑफ लग्झेंबर्ग" - "लाटव्हिया" - "रिपब्लिक ऑफ लाटव्हिया" - "मॅकाव्ह" - "मॅकाव्ह स्पेशल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन ऑफ चायना" - "सेंट मार्टिन (फ्रेंच भाग)" - "मोरोक्को" - "किंगडम ऑफ मोरोक्को" - "मोनॅको" - "प्रिंसिपॅलिटी ऑफ मोनॅको" - "मोल्डोवा, रिपब्लिक ऑफ" - "रिपब्लिक ऑफ मोल्डोवा" - "मोल्डोवा" - "मादागास्कर" - "रिपब्लिक ऑफ मादागास्कर" - "मालदिव्हज्" - "रिपब्लिक ऑफ मालदिव्हज्" - "मेक्सिको" - "युनायटेड मेक्सिकन स्टेटस्" - "मार्शल आयलॅंडस्" - "रिपब्लिक ऑफ दि मार्शल आयलॅंडस्" - "उत्तर मॅसेडोनिया" - "उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक" - "माली" - "रिपब्लिक ऑफ माली" - "माल्टा" - "रिपब्लिक ऑफ माल्टा" - "म्यानमार" - "रिपब्लिक ऑफ म्यानम्यार" - "मॉंटेनेग्रो" - "मंगोलिया" - "नॉर्दन मरिआना आयलॅंडस्" - "कॉमनवेल्थ ऑफ दी नॉर्दन मरिआना आयलॅंडस्" - "मोझेंबिक" - "रिपब्लिक ऑफ मोझेंबिक" - "मॉरिटानिया" - "इस्लामिक रिपब्लिक ऑफ मॉरिटानिया" - "मोंट्सेर्रात" - "मार्टिनिक" - "मॉरिशस" - "रिपब्लिक ऑफ मॉरिशस" - "मलवी" - "रिपब्लिक ऑफ मलवी" - "मलेशिया" - "मायोट" - "नामिबिया" - "रिपब्लिक ऑफ नामिबिया" - "न्यू कॅलिडोनिया" - "नायजेर" - "रिपब्लिक ऑफ नायजेर" - "मॉरफोल्क आयलॅंड" - "नायजेरिया" - "रिपब्लिक ऑफ नायजेरिया" - "निकाराग्वा" - "रिपब्लिक ऑफ निकाराग्वा" - "नियू" - "नेदरलॅंडस्" - "किंगडम ऑफ नेदरलॅंडस्" - "नॉर्वे" - "किंगडम ऑफ नॉर्वे" - "नेपाळ" - "फेडेरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ नेपाल" - "नौरु" - "रिपब्लिक ऑफ नौरु" - "न्यूझिलंड" - "ओमान" - "सल्तनत ऑफ ओमान" - "पाकिस्तान" - "इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान" - "पनामा" - "रिपब्लिक ऑफ पनामा" - "पिटकेर्न" - "पेरू" - "रिपब्लिक ऑफ पेरू" - "फिलिपिन्स" - "रिपब्लिक ऑफ फिलिपिन्स" - "पालाउ" - "रिपब्लिक ऑफ पालाउ" - "पापू न्यू गिनी" - "पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य" - "पोलंड" - "रिपब्लिक ऑफ पोलंड" - "प्युर्टो रिको" - "कोरिया, डेमोक्रॅटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ" - "डेमोक्रॅटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया" - "उत्तर मॅसेडोनिया" - "पोर्तुगाल" - "पोर्तुगीझ रिपब्लिक" - "पॅराग्वे" - "रिपब्लिक ऑफ पॅराग्वे" - "पॅलेस्टाईन, राज्य" - "पॅलेस्टाईन राज्य" - "फ्रेंच पोलिनेशिया" - "कतार" - "स्टेट ऑफ कतार" - "रियुनियन" - "रोमानिया" - "रशियन संघराज्य" - "रवांडा" - "रवांडीज रिपब्लिक" - "सौदी अरेबिया" - "किंगडम ऑफ सौदी अरेबिया" - "सुदान" - "रिपब्लिक ऑफ सुदान" - "सेनेगल" - "रिपब्लिक ऑफ सेनेगल" - "सिंगापूर" - "रिपब्लिक ऑफ सिंगापूर" - "साउथ जॉर्जिया आणी दि साउथ सॅंडविच आयलॅंडस्" - "सेंट हेलेना, अस्सेंशन व ट्रीस्टन डा कुंहा" - "स्वलबार्ड आणी जान माये" - "सॉलोमन आयलॅंडस्" - "सियेरा लेओन" - "रिपब्लिक ऑफ सियेरा लेओन" - "अल साल्वॅडॉर" - "रिपब्लिक ऑफ अल साल्वॅडॉर" - "सॅन मेरिनो" - "रिपब्लिक ऑफ सॅन मेरिनो" - "सोमालिया" - "फेडरल रिपब्लिक ऑफ सोमालिया" - "सेंट पिअर आणी मिक्विलॉन" - "अझेर्बेजान" - "रिपब्लिक ऑफ लायबेरिया" - "दक्षिण सुदान" - "रिपब्लिक ऑफ साउथ सुदान" - "साओ तोम आणी प्रिंसिप" - "डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ साओ तोम आणी प्रिंसिप" - "सुरिनाम" - "रिपब्लिक ऑफ सुरिनाम" - "स्लोव्हाकिया" - "स्लोव्हक रिपब्लिक" - "स्लोव्हेनिया" - "रिपब्लिक ऑफ स्लोव्हेनिया" - "स्वीडन" - "किंगडम ऑफ स्वीडन" - "इस्वातिनी" - "ईस्वातिनीचे राज्य" - "सेंट मार्टिन (डच भाग)" - "सेशेल्स" - "रिपब्लिक ऑफ सेशेल्स" - "सिरियन अरब रिपब्लिक" - "टर्कस् आणी कैकोस आयलॅंडस्" - "चाद" - "रिपब्लिक ऑफ चाद" - "तोगो" - "तोगोलिस रिपब्लिक" - "थायलंड" - "किंगडम ऑफ थायलंड" - "ताजिकिस्तान" - "रिपब्लिक ऑफ ताजिकिस्तान" - "टोकेलाव" - "तुर्कमेनिस्तान" - "तिमोर-लेस्ते" - "डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ तिमोर-लेस्ते" - "टोंगा" - "किंगडम ऑफ टोंगा" - "त्रिनिदाद ऍंड टोबॅगो" - "रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद ऍंड टोबॅगो" - "ट्युनिशिया" - "रिपब्लिक ऑफ ट्युनिशिया" - "रिपब्लिक ऑफ तुर्की" - "तुव्हालु" - "तैवान, प्रोव्हिअन्स ऑफ चायना" - "तैवान" - "टांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफ" - "युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया" - "टांझानिया" - "युगांडा" - "रिपब्लिक ऑफ युगांडा" - "युक्रेन" - "युनायटेड स्टेटस् मायनॉर आऊटलायिंग आयलॅंडस्" - "उरुग्वे" - "इस्टर्न रिपब्लिक ऑफ उरुग्वे" - "युनायटेड स्टेटस्" - "युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका" - "उझबेगिस्तान" - "रिपब्लिक ऑफ उझबेगिस्तान" - "होली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)" - "सेंट व्हिन्सेंट आणी दि ग्रेनाडिन्स" - "व्हेनेझुएला, बोलिवरिअन रिपब्लिक ऑफ" - "बोलिव्हॅरियन रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला" - "व्हेनेझुएला" - "व्हर्जिन आयलॅंडस्, ब्रिटिश" - "ब्रिटिश व्हर्जिन आयलॅंडस्" - "व्हर्जिन आयलॅंडस्, यू.एस." - "व्हर्जिन आयलॅंडस् ऑफ दि युनायटेड स्टेटस्" - "व्हिएटनाम" - "सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम" - "व्हियेतनाम" - "व्हांतू" - "रिपब्लिक ऑफ व्हांतू" - "वालीस आणी फुतुना" - "सामोआ" - "सामोआ चे स्वतंत्र राज्य" - "येमेन" - "रिपब्लिक ऑफ येमेन" - "साउथ आफ्रिका" - "रिपब्लिक ऑफ साउथ आफ्रिका" - "झांबिया" - "रिपब्लिक ऑफ झांबिया" - "झिंबाव्वे" - "रिपब्लिक ऑफ झिंबाव्वे" *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/tasksel_tasks_po_mr.po - "प्रमाण प्रणाली साधने" - "हे कार्य एक मूलभूत वापरकर्ता आसमंत निर्धारित करते, ज्यात आदेश ओळीवर वापरता येतात अशा " - "सेवा व टूल्स यांचा छोटा संग्रह पुरवलेला असतो." *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/util-linux_debian_po_mr.po - "ड्राईव्हमधील सीडी बाहेर काढा" *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/tasksel_debian_po_mr.po - "स्थापनेसाठी सॉफ्टवेअर निवडा:" - "आतापर्यन्त, फक्त सिस्टीमचा गाभा अधिष्ठापित केलेला आहे. तुमच्या गरजांनुसार प्रणाली ट्युन " - "करावयाची असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या पूर्वनिर्धारित सॉफ्टवेअर संचांपैकी एक किंवा एकापेक्षा " - "अधिकांची अधिष्ठापनेकरिता निवड करु शकता." - "तुम्ही खाली दिलेल्या पूर्वनिर्धारित सॉफ्टवेअर संचांपैकी एक किंवा एकापेक्षा अधिकांची " - "अधिष्ठापनेकरिता निवड करु शकता." - "सॉफ्टवेअर निवड" *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/tasksel_po_mr.po - "उप्युक्तता:\n" - "टास्क्सेल स्थापना <कार्य/टास्क>\n" - "टास्क्सेल काढा <कार्य/टास्क>\n" - "टास्क्सेल [पर्याय]\n" - "\t-t,\t-- चाचणी/टेस्ट\t \tटेस्ट मोड; प्रत्यक्षात काहिच करत नाहि\n" - "\t\t-- नवीन-स्थापना\t\tअपोआप काहि गोष्टिंची स्थापना करते\n" - "\t\t-- टास्कस-यादी\t \tकामांची यादी दाखवून बाहेर येईल\n" - "\t\t-- टास्क-पॆकेजेस \t विशिष्ट कामासाठी/टास्कसाठी उपलब्ध असलेली पॅकेजेसचि यादी\n" - "\t\t-- टास्क-वर्णन \tकामाचे स्पष्ट वर्णन देते\n" - "बुद्धिमत्ता(चाचणी) अयश्स्वी" *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/espeakup_debian_po_mr.po - "बोलणे सिंथेसायझर आवाज संरचित करा" *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/grub_debian_po_mr.po - "menu.lst मधून चेनलोड करायचे?" - "ग्रब श्रेणीवर्धन स्क्रिप्ट्सना /boot/grub येथे ग्रब लिगसी संरचना आढळली आहे." - "तुमच्या प्रणालीतील ग्रबची लिगसी आवृत्ती बदलण्यासाठी अशी शिफारस केली जाते की तुमच्या " - "अस्तित्वातील ग्रब लिगसी संरचनेमधून /boot/grub/menu.lst हा ग्रब 2 आरंभ प्रतिमा लोड " - "करण्यासाठी बदलण्यात यावा. ही पायरी आता स्वयंचलितपणे करता येऊ शकते." - "अशी शिफारस आहे, की तुम्ही menu.lst मधून ग्रब 2 चेनलोड करायचे स्वीकारावे, व एमबीआर " - "(मुख्य आरंभ अभिलेख) यानुसार लिहिला जाण्यापूर्वी नवीन ग्रब 2 संरचना कार्य करत आहे याची " - "खातरजमा करावी." - "तुमचा निर्णय काहीही असला तरी, तुम्ही नंतर मूल म्हणून खालील आज्ञा देऊन जुनी एमबीआर " - "प्रतिमा ग्रब 2 ने बदलू शकता:" - "ग्रब अधिष्ठापना उपकरणे:" - "ग्रब-पीसी पॅकेज श्रेणिवर्धित केले जात आहे. कोणत्या उपकरणांसाठी ग्रब-इन्स्टाल स्वयंचलितपणे " - "चालवले जावे ते या मेन्यूद्वारे तुम्ही निवडू शकता." - "ग्रब गाभा प्रतिमेच्या ग्रब मोड्यूल्स वा grub.cfg शी विसंवादाला आळा बसण्यासाठी बहुतांश " - "परिस्थितींमध्ये ग्रब-इन्स्टाल स्वयंचलितपणे चालवले जाण्याची शिफारस केली जाते." - "तुमच्या बायोसने कोणता ड्राईव्ह आरंभ ड्राईव्ह म्हणून ठरवला आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास, " - "ग्रब सर्वच ड्राईव्ह्जवर अधिष्ठापित करणे बहुतेकदा चांगले ठरते." - "नोंद: विभाजन आरंभ नोंदींमध्येही ग्रब अधिष्ठापित करणे शक्य आहे, व यासाठी काही सुयोग्य " - "विभाजने येथे दर्शवली आहेत. तथापि, यामुळे ग्रबला ब्लॉकलिस्ट यंत्रणा वापरणे भाग पडते, ज्यामुळे " - "त्याची विश्वासार्हता कमी होते व म्हणून याची शिफारस केली जात नाही." - "ग्रब आरंभ सूचक पूर्वी ज्या डिस्कवर अधिष्ठापित केला होता ती आता अस्तित्वात नाही, वा काही " - "कारणास्तव तिचे विशिष्ट ओळखचिन्ह बदलले गेले आहे. अधिष्ठापित केलेली ग्रब गाभा प्रतिमा ग्रब " - "मोड्यूल्स व grub.cfg यांच्याशी सुसंवादी राहणे महत्वाचे आहे. कृपया ग्रब सुयोग्य आरंभ उपकरणांवर " - "लिहिला जात आहे याची पुन्हा खातरजमा करा." - "${DEVICE} (${SIZE} एमबी; ${MODEL})" - "- ${DEVICE} (${SIZE} एमबी; ${PATH})" - "आरंभ उपकरणावर ग्रब लिहिणे फसले - सुरू ठेवायचे?" - "खालील उपकरणांवर ग्रब अधिष्ठापित करणे असफल झाले:" - "तुम्हाला तरीही पुढे जायचेय? असे केल्यास, तुमचा संगणक कदाचित व्यवस्थित सुरू होऊ शकणार नाही." - "आरंभ उपकरणावर ग्रब लिहिणे फसले - पुन्हा प्रयत्न करायचा?" - "तुम्ही ग्रब अन्य कोणत्याही उपकरणावर अधिष्ठापित करू शकता, पण त्या उपकरणावरून तुमची " - "प्रणाली आरंभ करू शकते याची खातरजमा तुम्ही केली पाहिजे. अन्यथा, लीगसी ग्रबचे श्रेणिवर्धन " - "रद्द केले जाईल." - "ग्रब अधिष्ठापित न करता पुढे जायचे?" - "कोणत्याही उपकरणांवर ग्रब अधिष्ठापित न करण्याचे तुम्ही निवडले आहे. तुम्ही पुढे चालू ठेवल्यास, " - "हा आरंभ सूचक योग्यरित्या संरचित झालेला नसू शकतो, व हा संगणक पुन्हा सुरू होईल तेव्हा बूट " - "सेक्टरमध्ये आधी जे काही होते ते वापरेल. बूट सेक्टरमध्ये ग्रब 2 ची आधीची आवृत्ती असेल, तर " - "कदाचित तो मोड्युल्स लोड करू शकणार नाही वा सद्य संरचना फाईल हाताळू शकणार नाही." - "तुम्ही आधीच अन्य आरंभ सूचक वापरत असाल व तोच वापरणे सुरू ठेऊ इच्छित असाल, वा तुम्हाला आरंभ " - "सूचकाची गरज पडणार नाही असा हा विशेष आसमंत असेल, तर तुम्ही तसेच पुढे चालू ठेवावे. अन्यथा, " - "तुम्ही कोठेतरी ग्रब अधिष्ठापित केला पाहिजे." - "/boot/grub मधून ग्रब 2 काढून टाकायचा?" - "/boot/grub मधून ग्रब 2 च्या सर्व फायली तुम्ही काढून टाकू इच्छिता?" - "अन्य आरंभ सूचक अधिष्ठापित न केल्यास यामुळे तुमची प्रणाली आरंभ न होण्याजोगी होईल." - "ग्रब 2 मध्ये परिवर्तन आता थांबवायचे?" - "प्रणालीमध्ये अद्यापही लीगसी ग्रब आरंभ सूचक अधिष्ठापनेतील फायली आहेत, पण तिच्यात आता " - "खालील डिस्क्सवर ग्रब 2 आरंभ नोंदीही अधिष्ठापित आहेत:" - "ग्रब लीगसी आता वापरात नसण्याचा संभव आहे असे भासतेय, आणि या डिस्कवर तुम्ही त्याऐवजी ग्रब " - "2 प्रतिमा श्रेणिवर्धित केल्या पाहिजेत व ग्रब लीगसी फायली काढून टाकून ग्रब 2 मघ्ये परिवर्तन " - "पूर्ण केले पाहिजे. तुम्ही या ग्रब 2 प्रतिमा श्रेणिवर्धित केल्या नाहीत, तर त्या नवीन पॅकेजेसशी " - "अनुरूप असणार नाहीत व तुमच्या प्रणालीचा योग्य आरंभ होण्यात अडथळा आणू शकतील." - "या आरंभ नोंदी अन्य कोणत्यातरी प्रचालन प्रणालीवर ग्रब 2 अधिष्ठापनेने निर्माण केलेल्या " - "नसल्यास तुम्ही सामान्यतः ग्रब 2 मघ्ये परिवर्तन पूर्ण केले पाहिजे." - "लिनक्स आदेश ओळ:" - "पुढील लिनक्स आदेश ओळ /etc/default/grub ग्रब लीगसीच्या menu.lst मधील `kopt' " - "घटकमूल्यामधून मिळवली आहे. कृपया ती योग्य आहे का, याची खातरजमा करा व आवश्यकता असल्यास " - "बदल करा. आदेश ओळ रिकामी ठेवण्याची अनुमती असते." - "लिनक्स मूलनिर्धारीत आदेश ओळ:" - "मुलनिर्धारित मेन्यू नोंदीकरिता लिनक्स घटकमूल्ये म्हणून खालील श्रुंखला वापरली जाईल, पण " - "रिकव्हरी मोडसाठी नाही." - "ईएफआय काढण्याजोग्या मिडीया मार्गात अतिरिक्त अधिष्ठापना जबरदस्ती करायची?" - "काही ईएफआय-आधारित प्रणाली दोषपूर्ण असतात व नवीन आरंभसूचकांना योग्य रीतीने हाताळत " - "नाहीत. तुम्ही ईएफआय काढण्याजोग्या मिडीया मार्गात ग्रबची अतिरिक्त अधिष्ठापना जबरदस्ती " - "केल्यास, त्यामुळे अशी समस्या असूनही ही प्रणाली डेबियन योग्यरीत्या आरंभ करेल याची खात्री " - "होईल. तथापि, त्यामुळे याच मार्गावर अवलंबून असणारी अन्य एखादी प्रचालन प्रणाली आरंभ " - "होण्याची क्षमता काढून टाकली जाऊ शकते. असे असल्यास, अन्य एखादी प्रणाली योग्य रीतीने आरंभ " - "होण्यासाठी ग्रब यशस्वीपणे संरचित केला गेला असल्याची खातरजमा तुम्ही करणे गरजेचे आहे." - "केफ्रीबीएसडी आदेश ओळ:" - "पुढील केफ्रीबीएसडी आदेश ओळ /etc/default/grub ग्रब लीगसीच्या menu.lst मधील `kopt' " - "घटकमूल्यामधून मिळवली आहे. कृपया ती योग्य आहे का, याची खातरजमा करा व आवश्यकता असल्यास " - "बदल करा. आदेश ओळ रिकामी ठेवण्याची अनुमती असते." - "केफ्रीबीएसडी मूलनिर्धारीत आदेश ओळ:" - "मुलनिर्धारित मेन्यू नोंदीकरिता केफ्रीबीएसडी घटकमूल्ये म्हणून खालील श्रुंखला वापरली जाईल, पण " - "रिकव्हरी मोडसाठी नाही." *** /home/d-i/tmp/spellcheck/level2/files/mr/popularity-contest_debian_po_mr.po - "पॅकेज सर्वेक्षणात सहभागी होणार का?" - "हि सिस्टिम सर्वात जास्त वापरले गेलेली पॅकेजेसचि आकडेवारी अनामिकपणे वितरण डेव्हलपरकडे पाठवु " - "शकते. हि माहिती कोणती पॅकेजेस प्रथम वितरण सीडीवर उपलब्ध असावीत ह्याचा निर्णय घेण्यास " - "मदत करते." - "जर तुम्ही सहभागी होणार असाल तर, स्वयंचलीत स्क्रिप्ट/परिभाषा आठवडयातुन एकदा क्रियाशील " - "होईल आणि ते वितरण डेव्हलपरकडे पाठविले जाईल. जमा झालेली आकडेवारी https://popcon." - "debian.org/ वर पाहता येईल." - "हा पर्याय \"dpkg-reconfigure लोकप्रियता स्पर्धा\" या आज्ञेद्वारा बदलता येऊ शकतो."